दिनक्रम
- सकाळी 05:30 - उठणे
- 05:30 ते 06:00 - प्रात: विधी
- 06:00 ते 07:30 - व्यायाम योगा
- 07:30 ते 08:00 - अंघोळ, नाश्ता, शालेय स्वच्छता
- 08:00 ते 10:00 - अध्ययन
- 10:00 ते 11:00 - भोजन
- 11:00 ते 02:15 - अध्ययन
- 02:15 ते 03:00 - भोजन
- 03:00 ते 05:00 - अध्ययन
- 05:00 ते 06:30 - खेळ
- 06:30 ते 07:00 - स्वच्छता व प्रार्थना
- 07:00 ते 08:00 - स्वयं अध्ययन
- 08:00 ते 08:45 - जेवण
- 08:45 ते 09:30 - स्वयं अध्ययन
- रात्री 09:30 - पसायदान व झोपणे