सध्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी घडणे आणि घडविणे गरजेचे आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांना ज्ञानाची तिजोरी आणि संस्कृतीची शिदोरी मिळणे महत्वाचे आहे.
नवोदय, स्कॉलरशिप, सातारा सैनिक, चंद्रपूर सैनिक, RMS बेळगाव, NMMS, NSSE, गणित प्रज्ञा आणि प्रज्ञा शोध या स्पर्धा परीक्षेसह विद्यार्थ्यांमध्ये संस्काराची बीजे रुजवणारा एकमेव क्लास.